२०२५ मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या सिरीजमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संदर्भातील प्रश्न दिले गेले आहेत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त ठरतात. स्पर्धा परीक्षांची लेखी चाचणी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आतापासूनच सराव चाचण्या सोडवण्यावर भर देणं आवश्यक आहे.
ही माहिती MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे. दररोज अभ्यासात चालू घडामोडींचा समावेश केल्यास, अंतिम परीक्षेच्या तयारीस निश्चितच मोठा फायदा होतो.
एकूण प्रश्न 20 मार्क आवश्यक
एकूण मार्क 20 मार्क आवश्यक
पास होण्यासाठी 10 मार्क आवश्यक
टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा