Current Affairs Test 15 December 2022

एकूण प्रश्न संख्या : 15 आहे

खाली चालू घडामोडी टेस्ट देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचार

पास होण्यासाठी :- 7 मार्क पडणे आवश्यक आहे

तूमची Test सोडवल्यावर लगेच score समजेल

जिस दिन मन हारने लगे
उस दिन अपने आप से पूछना

शुरू क्यों किया था ? “

Current Affairs Test 15 December 2022
1. 
राष्ट्रीय ऊर्जा दिवस कधी साजरा केला जातो

2. 
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये " मनू भाकर " ला कोणते पदक मिळाले

3. 
नुकतेच निधन झालेल्या "सुलोचना चव्हाण " कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या

4. 
कोणत्या देशाने 2025 पर्यंत तंबाखू मुक्त होण्याचा प्रण केला आहे ?

5. 
भारताच्या अध्यक्षतेखाली " जी 20" परिषदेची पहिली बैठक कुठे सुरू झाली ?

6. 
नुकतेच संस्कृती मंत्रालयाने एकूण किती क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रांची स्थापना केली आहे

7. 
भारताची सहावी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या मार्गदरम्यान धावणार आहे ?

8. 
गुजरात निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त म्हणजे किती जागा मिळाल्या ?

9. 
गुजरात निवडणुकीमध्ये एकूण किती जागांसाठी निवडणूक झाली

10. 
हिमाचल प्रदेश मध्ये एकूण किती जागांसाठी निवडणूक झाली ?

11. 
हिमाचल प्रदेश मध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या ?

12. 
दहा हजार कसोटी धावा पूर्ण करणारा _________ हा तिसरा खेळाडू ठरला आहे ?

13. 
फिफा विश्व शशकाची उपांत्य फेरी गाठणारा ________ हा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरला आहे

14. 
यावर्षीचा " फिफा वर्ल्ड कप " कितवा फिफा वर्ल्ड कप आहे ?

15. 
न्यायमूर्ती ________ यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली ?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

Leave a Comment

close button