चालू घडामोडी 14 फेब्रुवारी 2023

चालू घडामोडी 14 फेब्रुवारी 2023 खाली आजच्या संपूर्ण दिवसभराच्या चालू घडामोडी चे महत्त्वाचे पॉईंट्स गोळा करून त्याच्यावरती ऑनलाईन टेस्ट तयार करण्यात आलेली आहे , त्यामुळ नक्कीच सोडवा

एकूण प्रश्न संख्या : 20 आहे

खाली चालू घडामोडी टेस्ट देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचार

सध्या चालू घडामोडी परीक्षेला विचारताना विषयाला धरून म्हणजे चालू विषयी आणि इतर विषयी यांचे सांगड जोडून प्रश्न बनवले जातात त्यामुळे रोजच्या रोज शक्य होईल तेवढे चालू घडामोडी एक तास तरी वाचण्यासाठी दिला पाहिजे चालू घडामोडी 14 फेब्रुवारी 2023 test नक्कीच सोडवा

पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे

तूमची Test सोडवल्यावर लगेच score समजेल

current-affairs-14-february-2023
current-affairs-14-february-2023
1. 
12 वे विश्व साहित्य संमेलन कुठे आयोजित केले आहे ?

2. 
"वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2023 " कुठे सुरू होणार आहे ?

3. 
" रियल मॅड्रीड " यांनी " फिफा क्लब विश्व कप " कितव्यांदा जिंकला आहे ?

4. 
बांगलादेशचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाला निवडले गेले ?

5. 
" वर्ल्ड हॅपी इंडेक्स " नुसार कोणता देश पहिल्या स्थानावर आहे ?

6. 
युनेस्को शांती पुरस्कार कोणाला दिला गेला ?

7. 
" G 20 फूड फेस्टिवलचे " आयोजन कुठे केले गेले आहे ?

8. 
नुकतेच झालेला क्लब विश्व कप कोणी जिंकला ?

9. 
परीक्षेत होणारी कॉपी टाळण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने " Anti-copy कायदा " केला आहे ?

10. 
" विश्व हॅपी index 2023 " मध्ये भारताचे स्थान कितवे आहे ?

11. 
14 वा " एरो इंडिया " कार्यक्रम कोणत्या शहरात आयोजित केला जाणार आहे ?

12. 
भारतातील " पहिले बायोमास आधारित हायड्रोजन संयंत्र " कोणत्या राज्यात स्थापित केले जाणार आहे ?

13. 
" राजाराम मोहन रॉय पुरस्कार 2023 " हा " ए बी के प्रसाद " यांना मिळाला ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?

14. 
सीपी राधाकृष्णन हे कोणत्या राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत ?

15. 
" रमेश बैस " यांना कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले गेले ?

16. 
फिजीमध्ये विश्व हिंदी संमेलनाचे कोणते संस्करण आयोजित केले आहे ?

17. 
राष्ट्रपती द्रोपदी मुरमुरे यांनी किती राज्यांच्या नव्या राज्यपालांची नियुक्ती साठी मंजुरी दिली ?

18. 
" Family ID " पोर्टल कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे ?

19. 
" विमान सिक्युरिटी रँकिंग " मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो ?

20. 
भारत , ऑस्ट्रेलिया , जपान आणि ____ देशाने मिळून " सायबर सुरक्षा " साठी अभियान सुरू केले आहे ?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

Current Affairs 4 February 2023

Leave a Comment

close button