1.
अलीकडील NSO डेटानुसार, 2022-23 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढ किती आहे?
2.
भारत-अमेरिका संयुक्त लष्करी सराव 'युद्ध अभ्यास-2022' कोणत्या भारतीय राज्यात आयोजित केला जातो?
3.
भारत आणि कोणत्या देशामध्ये आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (ECTA) डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहे?
4.
कोणत्या राज्याने पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महिलांसाठी वार्षिक 10,000 रुपये स्टायपेंड देण्याची योजना सुरू केली?
5.
बातम्यांमध्ये दिसलेली किरीट पारिख समिती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
6.
अंतराळात सहा अंतराळवीर गोळा करणारा पहिला देश कोणता?
7.
जितेंद्र सिंह यांना राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार 2022 मिळाला आहे ते कोणत्या राज्याचे आहेत ?
8.
Para Sports Person of Year award 2022 हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे ?
9.
जागतिक एड्स दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
11.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ___________ यांची निक्षेय मित्र राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे ?
12.
खालीलपैकी कोणती कंपनी भारतातील सर्वात मोठी कंपनी पॅकेज्ड पेयजल कंपनी, बिस्लेरी ला विकत घेणार आहे ?
13.
केंद्र सरकारने राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2022 जाहीर केले, राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार खालील कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?
14.
कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार 2022 साठी कोणाची निवड झाली आहे ?
15.
खालीलपैकी कोणत्या राज्यात स्कायरूट एरोस्पेस द्वारे देशातील पहिले एकात्मिक रॉकेट डिझाइन, उत्पादन आणि चाचणी सुविधा केंद्र असेल ?
16.
खालीलपैकी कोणत्या महिला संघाने अड्यार ट्रॉफी 2022 (Adyar Trophy 2022) जिंकली आहे ?