२०२५ स्पर्धा परीक्षा टेस्ट 4 : Competitive Exam 2025

On: Tuesday, January 14, 2025 11:02 AM

२०२५ , मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षासाठी असणारे महत्वाचे प्रश्न या मध्ये आहेत, या मध्ये २०२५ साठी सिरीज देण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षांची लेखी चाचणी लवकर सुरू होण्यात येईल त्यासाठी सराव करण्यासाठी आतापासूनच टेस्ट सोडवण्यावर भरपूर भर दिला पाहिजे

त्या अनुषंगाने आपण स्पर्धा परीक्षासाठी टेस्ट बनवले आहेत अशाच अजून टेस्ट आपल्याला पाहिजे असतील तर mpsc success.com वरती जाऊन आपण मागे दिलेल्या स्पर्धा परीक्षा टेस्ट ,police bharti test , talathi bharti test , mpsc online test सर्व प्रकारचे टेस्ट सोडवू शकता

एकूण प्रश्न २५ मार्क आवश्यक

एकूण मार्क २५ मार्क आवश्यक

1. 
शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा.

2. 
'वादातीत' या शब्दाचा अर्थ कोणता ?

3. 
'गंगा' नावाचा प्रकार ओळखा ?

4. 
बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे __होय.

5. 
"काल राजाचा राज्याभिषेक झाला" "राजाचा" या शब्दाची विभक्ती ओळखा ?

6. 
‘बोलता-बोलता विचारमालिका तुटल्यास’ कोणते विरामचिन्ह वापरले जाते?

7. 
देशी शब्दाचा योग्य तो गट ओळखा

8. 
'आसपास' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?

9. 
दुधात साखर पडणे- या म्हणीसाठी कोणता अर्थ योग्य आहे?

10. 
वेसण घालणे - या म्हणीचा योग्य अर्थ खालील पर्यायांतून लिहा.

11. 
'अर्थ नसणे' या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार कोणता ?

12. 
पंचारती हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे ?

13. 
'चपला' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

14. 
गिरी" या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

15. 
" क्षमा " या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment