२०२५ , मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षासाठी असणारे महत्वाचे प्रश्न या मध्ये आहेत, या मध्ये २०२५ साठी सिरीज देण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षांची लेखी चाचणी लवकर सुरू होण्यात येईल त्यासाठी सराव करण्यासाठी आतापासूनच टेस्ट सोडवण्यावर भरपूर भर दिला पाहिजे
त्या अनुषंगाने आपण स्पर्धा परीक्षासाठी टेस्ट बनवले आहेत अशाच अजून टेस्ट आपल्याला पाहिजे असतील तर mpsc success.com वरती जाऊन आपण मागे दिलेल्या स्पर्धा परीक्षा टेस्ट ,police bharti test , talathi bharti test , mpsc online test सर्व प्रकारचे टेस्ट सोडवू शकता
एकूण प्रश्न २५ मार्क आवश्यक
एकूण मार्क २५ मार्क आवश्यक
पास होण्यासाठी १५ मार्क आवश्यक

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा
- Talathi Bharti Notes (तलाठी भरती नोट्स )
तुम्हाला तलाठी भरती नोट्स (talathi Bharti Notes) तुम्हाला हव्या आहेत तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहेत येथे आपल्याला Talathi Bharti Notes Free Download 2025 (Updated ) दिलेल्या आहेत ज्या Talathi Bharti Notes तुम्हाला … - Talathi Question Paper PDF 2026: सिलेबस, पॅटर्न व तयारीची योग्य स्ट्रॅटेजी
मित्रांनो अभ्यास तर सगळेच करतात, पण अंतिम यादीत नाव फक्त त्यांचेच येते ज्यांना ‘एक्झाम पॅटर्न’ची नस सापडलेली असते. तलाठी होण्यासाठी पुस्तकी ज्ञानासोबतच ‘TCS/IBPS पॅटर्न’ समजून घेणे काळाची गरज बनली आहे. जर तुम्हाला या … - तलाठी बनायचंय? मग अभ्यासाला लागण्याआधी ‘ही’ महत्त्वाची माहिती नक्की वाचा! (Talathi bharti process)
फक्त ‘सरकारी नोकरी’ नाही, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा कणा बनण्याची सुवर्णसंधी म्हणजे ‘तलाठी भरती (Talathi bharti process)’. आयुष्याला स्थैर्य आणि समाजात मान मिळवून देणाऱ्या या पदापर्यंत पोहोचण्याचा रस्ता सोपा नक्कीच नाही, पण योग्य … - MPSC म्हणजे काय? संपूर्ण माहिती | MPSC परीक्षा, पात्रता, तयारी आणि करिअर मार्गदर्शन (मराठी गाईड)
जर तुमच्याकडे ‘Power’ आणि ‘Authority’ गाजवण्याची धमक असेल, तर MPSC हे तुमच्यासाठी फक्त एक परीक्षा नसून ‘Golden Opportunity’ आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सामान्य तरुणाला थेट Administrative Officer (प्रशासकीय अधिकारी) बनवणारा हा एक राज मार्ग … - चालू घडामोडी टेस्ट 17 जुलै 2025
२०२५ मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या सिरीजमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संदर्भातील प्रश्न दिले गेले आहेत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त ठरतात. स्पर्धा परीक्षांची लेखी चाचणी …





