२०२५ स्पर्धा परीक्षा टेस्ट 2 : Competitive Exam 2025

On: Friday, January 10, 2025 10:10 PM

२०२५ , मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षासाठी असणारे महत्वाचे प्रश्न या मध्ये आहेत, या मध्ये २०२५ साठी सिरीज देण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षांची लेखी चाचणी लवकर सुरू होण्यात येईल त्यासाठी सराव करण्यासाठी आतापासूनच टेस्ट सोडवण्यावर भरपूर भर दिला पाहिजे

त्या अनुषंगाने आपण स्पर्धा परीक्षासाठी टेस्ट बनवले आहेत अशाच अजून टेस्ट आपल्याला पाहिजे असतील तर mpsc success.com वरती जाऊन आपण मागे दिलेल्या स्पर्धा परीक्षा टेस्ट ,police bharti test , talathi bharti test , mpsc online test सर्व प्रकारचे टेस्ट सोडवू शकता

एकूण प्रश्न २५ मार्क आवश्यक

एकूण मार्क २५ मार्क आवश्यक

1. 
अकोला जिल्ह्याच्या सिमेला लागून नसलेला जिल्हा कोणता?

2. 
एका सांकेतिक लिपिमध्ये DEAR हा शब्द GHDU असा लिहिला असेल तर PLATE हा शब्द कसा लिहिला जाईल?

3. 
राजू अभ्यास कर. वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता?

4. 
अकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणी आहेत?

5. 
वाहन चालवताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करावे?

6. 
राज्यपाल यांना कोण शपथ देतात?

7. 
9000 सेकंद म्हणजे किती तास?

8. 
12 ×1.2/0.16 = किती?

9. 
डॉ. एपीजे अब्दुल कलाम साइंटिस्ट पुरस्कार (वैज्ञानिक) 2021 ने कोणाला सन्मानित केले गेले आहे?

10. 
भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?

11. 
यवतमाळ व वाशिम हे जिल्हेकोणत्या प्रशासकीय विभागात येतात?

12. 
व्यावसायिक वाहनाचा नोंदणी क्रमांक कसा असावा?

13. 
समानार्थी शब्द सांगा. अवनी

14. 
एकक स्थानी 3 हा अंक असलेल्या किती मूळ संख्या 1 ते 50 संख्ये दरम्यान आहेत?

15. 
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? 13, 27, 42, 58, 75,……..

16. 
2021 ला ऑलंपिक गेम कोणत्या शहरात झाले?

17. 
पंचकोनाच्या सर्व अंतर्गत कोनाची बेरीज…….अंश असते.

18. 
पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. या वाक्यातील उद्देश ओळखा.

19. 
बोलणारा या शब्दातील मूळ धातु कोणता?

20. 
ग्रह:गुरु: : तारा:?

21. 
कपिल देव छान खेळत होता. काळ ओळखा.

22. 
अकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे?

23. 
13, 18, 24, 31,………………

24. 
प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

25. 
निरज चोप्राने भारताला टोकियो ऑलंपिकमध्ये कोणत्या खेळप्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

  • चालू घडामोडी टेस्ट 17 जुलै 2025
    २०२५ मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या सिरीजमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संदर्भातील प्रश्न दिले गेले आहेत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त ठरतात. स्पर्धा परीक्षांची लेखी चाचणी …

    Read more

  • चालू घडामोडी टेस्ट 05 जुलै 2025
    २०२५ , मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षासाठी असणारे महत्वाचे प्रश्न या मध्ये आहेत, या मध्ये २०२५ साठी सिरीज देण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षांची लेखी चाचणी लवकर सुरू होण्यात येईल त्यासाठी सराव करण्यासाठी आतापासूनच टेस्ट …

    Read more

  • राजेश कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव महाराष्ट्राचे 49 वे मुख्य सचिव
    शासनाने राज्याच्या मुख्य सचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी 49 वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. …

    Read more

  • IPS पराग जैन यांची ‘रॉ’ च्या प्रमुखपदी नियुक्ती
    भारत सरकारने 28 जून 2025 रोजी IPS अधिकारी पराग जैन यांची भारताची बाह्य गुप्तचर संस्था, संशोधन आणि विश्लेषण शाखा – RAW चे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती केली. 1989 बॅच चे IPS अधिकारी पराग …

    Read more

  • आज महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12 वी चा निकाल येथे पहा | Maharashtra HSC 12th Result 2025
    आज 12 वी चा निकाल ठीक दुपारी 1 वाजता लागणार आहे , बऱ्याच मुलांचे भविष्य या निकालावरून ठरत असल्याने हा खूप महत्वाचा निकाल आहे महाराष्ट्र राज्य मंडळामार्फत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, …

    Read more

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment