MPSC Combine गट ब अर्ज करणे आज शेवटची तारीख आहे

MPSC Combine गट ब 2022 अर्ज करणे आज शेवटची तारीख आहे , ज्यानी आजून फॉर्म भरला नसेल तर त्यांनी फॉर्म भरून घ्यावा .

खालील लिंक वरती जाऊन फॉर्म भरू शकता


जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी

  1. त्यांनी या https://mpsconline.gov.in/candidate/login Website वरती पहिलं त्यांची Profile बनवावी लागेल
  2. यासाठी छाती , ऊंची, वजन हे अगदी बरोबर टाका अन्यथा कारवाई होऊ शकते
  3. फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे याबरोबरच 10 वी , 12 वी आणि पदवीचे मार्क भरणे आवश्यक आहे
  4. आपल्या जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे ( आता ते website वरती upload करावे लागते )

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 संपूर्ण जाहिरात खाली दिली आहे पाहून घ्या एकूण पदे:- 800
(1) सहायक कक्ष अधिकारी:- 42 पदे
(2) राज्यकर निरीक्षक :-77 पदे
(3) पोलीस उपनिरीक्षक:-603 पदे
(4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-78 पद पूर्व परीक्षेचा दिनांक:- 8 ऑक्टोबर 2022

खाली संपूर्ण जाहिरात दिली आहे Download करून घ्या


गट ब चा संपूर्ण अभ्यासक्रम खाली दिल आहे pdf पाहून घ्या

Leave a Comment

close button