चालू घडामोडी 15 फेब्रुवारी 2023 – current Affairs 15 february 2023

On: Wednesday, February 15, 2023 3:58 PM
current Affairs 15 february 2023

चालू घडामोडी 15 फेब्रुवारी 2023 खाली आजच्या संपूर्ण दिवसभराच्या चालू घडामोडी चे महत्त्वाचे पॉईंट्स गोळा करून त्याच्यावरती ऑनलाईन टेस्ट तयार करण्यात आलेली आहे , त्यामुळ नक्कीच सोडवा

एकूण प्रश्न संख्या : 20 आहे

खाली चालू घडामोडी टेस्ट देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचार

सध्या चालू घडामोडी परीक्षेला विचारताना विषयाला धरून म्हणजे चालू विषयी आणि इतर विषयी यांचे सांगड जोडून प्रश्न बनवले जातात त्यामुळे रोजच्या रोज शक्य होईल तेवढे चालू घडामोडी एक तास तरी वाचण्यासाठी दिला पाहिजे चालू घडामोडी 15 फेब्रुवारी 2023 test नक्कीच सोडवा

पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे

तूमची Test सोडवल्यावर लगेच score समजेल

current Affairs 15 february 2023
current Affairs 15 february 2023
1. 
वित्तीय साक्षरता आठवडा ____ 2023 पर्यंत साजरा केला जातो ?

2. 
International space station वर जाणारी सौदी अरेबिया ची पहिली महिला अंतराळवीर कोण बनले आहे

3. 
" ललित लाजमी " यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी निगडित होते ?

4. 
एक भारत श्रेष्ठ भारत ची भावना प्रदर्शित करण्यसाठी कोणत्या शहरात " राष्ट्रीय संस्कृतीक महोत्सव 2023 " चे आयोजन केले आहे?

5. 
" G-20 QR कोड " कोणी लॉन्च केला ?

6. 
" मेरा वोट मेरा व्हॅलेंटाईन " अभियान कोणत्या राज्याने सुरू केलं आहे ?

7. 
" Gabriel " नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते की ज्याच्यामुळे त्या देशात राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली होती ?

8. 
13 फेब्रुवारी ला कोणाच्या जयंती निमित्त " राष्ट्रीय महिला दिवस " साजरा केला गेला ?

9. 
WPL - 2023 मध्ये RCB ने स्मृती मंधना यांना किती रुपयात खरेदी केले ?

10. 
नुकतेच मोहम्मद शहाबुद्दीन हे कोणत्या देशाचे 22 वे राष्ट्रपती बनले ?

11. 
नुकतीच भारतातली पहिली एसी डबल-डेकर इलेक्ट्रिक बस कुठे सुरू केली गेली ?

12. 
नुकतेच " महाराष्ट्र भूषण " पुरस्काराने कोणाला सन्मानित केले गेले ?

13. 
फायलेरिया रोगाचे ____ पर्यंत भारतातून समूळ उच्चाटन करण्यासाठी " मास ड्रग अडमिनिस्ट्रेशन " अभियान सुरू केलं आहे

14. 
नुकत्याच कोणते बँकेने ऑफलाइन डिजिटल वापरासाठी " ऑफलाईन पे " नावाचा प्रोजेक्ट सुरू केला आहे ?

15. 
" 5 व्या खेलो इंडिया युथ गेम्स " मध्ये कोणत्या राज्याने पहिले स्थान प्राप्त केले

16. 
भारताचे पहिले " National metro Rail Knowledge Center " कुठे बनवले जाणार आहे ?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment