current affairs 27 december 2022 | चालू घडामोडी 27 डिसेंबर 2022

On: Tuesday, December 27, 2022 7:58 PM
current affairs 27 december 2022

आज चालू घडामोडी टेस्ट ( Today current affairs 27 december 2022) दिलेलं आहे नक्कीच सोडवा

एकूण मार्क : – 15 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

current affairs 27 december 2022
1. 
कोणत्या राज्य सरकारने राज्य पर्यटन क्षेत्राला उद्योग चा दर्जा दिला आहे ?

2. 
केंद्र सरकारने नुकतेच देशाची पहिली इंट्रा नोजल कोविड व्हॅक्सिन ला मंजुरी दिली त्या व्हॅक्सिनचे नाव काय ?

3. 
नुकताच तिसावा " एकलव्य पुरस्कार " कोणाला मिळाला आहे ?

4. 
" कृत्रिम हृदय " _________ आयआयटी वैज्ञानिकांनी नुकतेच तयार केले ?

5. 
पहिलाच "वीर बाल दिवस " कधी साजरा केला गेला ?

6. 
नुकतेच " इंटरनॅशनल स्पेस रजिस्ट्रीने "कोणाच्या नावाने तार्‍याचे नामकरण केले आहे ?

7. 
लोसार महोत्सव नुकताच कुठे साजरा केला गेला

8. 
सॅम कॅरेन ( Sam Curran) याला IPL मध्ये सर्वाधिक म्हणजे किती कोटींची बोली लागली ?

9. 
" राईट टू रिपेअर" पोर्टलचे अनावरण कोणी केले

10. 
फिजी देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नुकतेच कोणाची निवड झाली ?

11. 
" Forks in The Road " पुस्तकाचे लेखक कोण आहेत

12. 
जूनियर इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप कोणी जिंकली आहे

13. 
आंतरराष्ट्रीय व्यापारात भारतीय रुपयाचा उपयोग करण्यासाठी श्रीलंका आणि _________ या देशाने मान्यता दिली आहे ?

14. 
राष्ट्रीय युवा संमेलन कोठे होणार आहे ?

15. 
सुशासन दिवस कधी साजरा केला जातो ?

16. 
नुकतेच " पुष्प कमल दहल प्रचंड " कोणत्या देशाचे नवीन प्रधानमंत्री बनले ?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

1 thought on “current affairs 27 december 2022 | चालू घडामोडी 27 डिसेंबर 2022”

Leave a Comment