1.
2023 मध्ये भारत पहिल्यांदाच टेबल टेनिस इव्हेंट चे आयोजन कोणत्या राज्यात करणार आहे ?
2.
NAAC द्वारे A श्रेणी मिळवणारे भारतातील एकमेव विद्यापीठ कोणते आहे ?
3.
" चिल्लई कला " सुरुवात कोठे झाली ?
4.
नुकत्याच चेन्नई येथे लॉन्च झालेल्या पहिल्या पाणबुडी विरोधी जहाजाचे नाव काय आहे
5.
Black River हे पुस्तक कोणी लिहिले ?
6.
12 जानेवारीला राष्ट्रीय युवा संमेलनाचे उद्घाटन नरेंद्र मोदी कोणत्या राज्यात करणार आहेत ?
7.
प्युमा इंडियाचे ब्रँड अँबेसिडर कोण बनले आहे ?
8.
कोणत्या राज्य/ केंद्रशासित प्रदेशाने सर्वाधिक नोकऱ्या निर्माण केल्या आहेत ?
9.
SWOT( surface water and ocean topography )नावाची उपग्रह मोहीम कोणत्या स्पेस एजन्सीने प्रक्षेपित केले आहे
10.
2024 मध्ये जागतिक व्यापार संघटनेची 13 वी मंत्रीस्त्रीय परिषद कोणत्या शहरात आयोजित होणार आहे
11.
राष्ट्रीय गणित दिवस कधी साजरा केला जातो
12.
दरवर्षी राष्ट्रीय शेतकरी दिवस कधी साजरा करण्यात येतो
13.
ग्रामीण विकासातील उत्कृष्ट योगदानासाठी दिला जाणारा रोहिणी नय्यर पुरस्कार पहिल्यांदाच कोणाला देण्यात आला ?
14.
इस्रो येणाऱ्या चंद्रयान तीन मिशनमध्ये कोणत्या देशाचे उपकरण घेऊन जाणार आहे ?
15.
ऑस्कर साठी शॉर्टलिस्टेड झालेले पहिले भारतीय गाने कोणते बनले आहे ?