स्पर्धा परीक्षा टेस्ट 11

एकूण प्रश्न संख्या : 20 आहे

खाली स्पर्धा परीक्षा टेस्ट देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचार

पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे

तूमची Test सोडवल्यावर लगेच score समजेल

जिद्द “आत्मविश्वास” आणि धाडस या तीन गोष्टींचा जीवावर

आपण खाकी वर्दी मिळवू शकतो…💯

स्पर्धा परीक्षा टेस्ट
1. 
खालीलपैकी भारताचे लोहपुरुष ' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

2. 
नैसर्गिक साधनसामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही?

3. 
महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे?

4. 
खालीलपैकी धरमतर खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे❓

5. 
पश्चिम महाराष्ट्रातील ............जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात

6. 
खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची सीमा आहे?

7. 
धोबी' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा ?

8. 
सापाचा खेळ करणारा ?

9. 
केलेला उपकार न जाणणारा..._______

10. 
शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा

11. 
21 ते 40 पर्यंतच्या दरम्यान असणाऱ्या सर्वमूळ संख्यांची सरासरी किती ?

12. 
महेंद्रसिंग धोनी ने आपल्या 5 कसोटीत खालील धावा काढल्या 184 109 115 111 114 त्याने आपल्या सहाव्या कसोटीत किती धावा काढाव्यात त्याची सहा कसोटीतील धावांची सरासरी 150 होईल

13. 
एक टाकी पहिल्या नळाने 6तासात भरते व तीच टाकी दुसऱ्या नळाने 15 तासात भरते जर पहिला नळ फक्त 2 तास चालला तर शिल्लक टाकी भरण्यास दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल

14. 
कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो ?

15. 
भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल वॉईसरॉय होता...

16. 
"ब्रिटीश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देईल" असे 1917 साली ____ यांनी घोषित केले ?

17. 
होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरु झाली होती ?

18. 
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोहखनिज सर्वाधिक आढळते?

19. 
ग्रामपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणेकामी पोलीस पाटलास कोण मदत करतो ?

20. 
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतदाराचे वय किती वर्षे असणे आवश्यक आहे?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

1 thought on “स्पर्धा परीक्षा टेस्ट 11”

Leave a Comment

close button