1.
खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते
2.
सिंधू आणि सतलज नदी मधील हिमालयाला कोणता हिमालय म्हणून ओळखले जाते
3.
कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो ?
4.
शोक , झास्कर गिलगिट या नद्या या________ नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत ?
5.
_______ लाकडापासून आगपेटी तयार करतात ?
6.
खालीलपैकी कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्ट अर्धवर्तुळाकार आकार घेतल्याने नदीचे तसे नाव पडले आहे
7.
कुणाच्या परवानगीने इंग्रजांनी त्यांची पहिली वखार सुरत येथे स्थापन केली ?
8.
ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली ?
9.
पुण्यात पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली ?
10.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्ष स्थान कोण भूषवते ?
11.
विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते ?
12.
पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांच्या मधील विविधाता म्हणजे ?
13.
खालीलपैकी कोणत्या रोगाचे लसीकरण उपलब्ध नाही
14.
माझे वय माझ्या मुलीच्या वयाच्या पाचपट आहे. आतापासून सहा वर्षानंतर माझ्या मुलीचे वय माझ्या वयाच्या एक तृतीयांश होईल, तर माझ्या मुलीचे वय काय आहे❓
15.
⅔ हे ¾ च्या किती टक्के आहे ❓
16.
खाली दिलेल्या मालिकांमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम समाविष्ट आहे.- चुकीचा क्रम ओळखा. 6, 14, 30, 64, 126
17.
एक वस्तू 14% नफ्याने विकण्यात आली जर 270 रुपये जास्त लावून तीच वस्तू विकली असती तर 20% नफा झाला असता. तर त्या वस्तूची खरेदी किंमत काय असेल❓
18.
1, 2, 3, 6, 9, 18, ............ , 54
19.
150 मीटर लांब असलेली रेल्वे एका खांबाला 5 सेकंदात मागे टाकते, तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती❓
Very good