Test Series 126

On: Monday, October 10, 2022 5:55 PM
test series 126

Test Series 126 खाली दिलेली आहे , स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा , राजयसेवा , combine साठी तसेच police bharti test series 2022 या सर्वच परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे

test series 126
test series 126

Test series 126 येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin
test series 126

Test Series 126

खाली सराव Test Series 125 दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

🔰👇👇👇🔰

1 / 20

कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती?

2 / 20

खालीलपैकी कोणत्या इतिहासकाराने मराठी सत्तेच्या उदयामध्ये संतांच्या भूमिकेचे महत्त्व विशद केले आहे

3 / 20


स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार ही चतुःश्रुत्री कोणाची आहे ?

4 / 20


एका संख्येमध्ये त्याच संख्येचा 3/4 भाग मिळवून त्याची 4 पट केली असता येणारी संख्या 126 असेल तर ती संख्या कोणती?

5 / 20


धूमकेतू वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

6 / 20


त्रिपक्षीय बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या नेतृत्वात कॉंग्रेस पक्षाचे पहिले मुख्यमंत्री कोण बनले?

7 / 20

तिसरा एंग्लो-मराठा युद्ध' कधी झाला?

8 / 20

मराठीची पारंपरिक वर्णमाला एकूण _______ वर्णांची आहे.

9 / 20

बांबू म्हणजे एक प्रकारचे _____________होय.

10 / 20

त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली?

11 / 20

18, 72 व 108 यांचा लसावि किती?

12 / 20

ऊसतोड कामगारांचा जिल्हा' म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ?

13 / 20

कर्नाळा' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

14 / 20

नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित - करणाऱ्या विकारी शब्दास काय म्हणतात ?

15 / 20

महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?

16 / 20

महाराष्ट्रातील _____________ जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे.

17 / 20

पुढील म्हण पूर्ण करा. हाजीर तो _______

18 / 20

प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे?

19 / 20

मायलोमा सेल यामध्ये तयार होतात.

20 / 20

पृथ्वीवर येणारे पहिले फोटोसिंथेटीक जीव कोणते होते?

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

3 thoughts on “Test Series 126”

Leave a Comment