DRDO मध्ये शास्त्रज्ञ होण्याची सुवर्णसंधी

On: Tuesday, June 14, 2022 3:01 PM
drdo
Recruitment for DRDO 58 posts
DRDO RAC भर्ती 2022 – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भरती आणि मूल्यांकन केंद्र (RAC), DRDO 58 पदांसाठी भरती अधिसूचना पदासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. 
ज्यांचे ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत. नक्कीच पाहून घ्या आणि फॉर्म भरा

DRDO शास्त्रज्ञ होण्याची सुवर्णसंधी पदांच्या 58 जागांची भरती जून 2022

  • एकूण 58 जागा
  • BE/ B.Tech/ M.Sc./ संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेतून समकक्ष असणे आवश्यक आहे.


  • अर्ज करण्याची सुरवात तारीख Start Date: 3 जून 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख End Date: 28 जून 2022

  • General / OBC /SC / ST Rs. 100/- (Rupees Hundred only)

  • किमान वय 35 वर्षे
  • कमाल वय 50 वर्षे
  • वयामध्ये सवलत पहाण्यासाठी official notification नक्कीच पहा

खालील लिंक वरती जाऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment