Test No 16

On: Wednesday, May 4, 2022 12:22 PM
1. 
विंचु' या शब्दाचे सामान्य रूप

2. 
क्रमशः पाच विषम संख्यांची सरासरी 37 आहे.त्यापुढील पाच विषम संख्यांची सरासरी 47 आहे,तर त्या दहाही संख्याची सरासरी किती?

3. 
तेंडुलकरने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्यांची विभक्ती ओळखा ?

4. 
1857 च्या उठावाविषयी इतिहासकारांनी वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत. त्यापैकी कोणती बरोबर आहेत ते निवडा.

5. 
पचनक्रियेत नायट्रोजन युक्त पदार्थाचे ______ मध्ये रुपांतर होते ?

6. 
माधवीचे वय तिच्या मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा 8 ने जास्त आहे ,त्या मुलांच्या वयातील फरक 3 वर्षे आहे,माधवीचे वय 45 वर्षे असेल तर तिच्या मोठ्या मुलाचे वय कीती ?

7. 
दुध भुकटीचे भाव 25% ने वाढली म्हणून घरातील दुध भुकटीचे कीती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?

8. 
देवालय' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

9. 
खालीलपैकी हवेतून प्रसारित होणारा रोग कोणता आहे ?

10. 
राज्याचा मुख्यमंत्री त्याच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही सदस्यास वगळू शकतो. ?

11. 
खालील संघटनांचा बरोबर कालानुक्रम ओळखा.

12. 
एखाद्या पदार्थ उर्ध्व दिशेने फेकला असतांना त्याची _____?

13. 
12 व्यक्ति एकत्र मिळुन एक काम 10 दिवसात पूर्ण करतात,तेच काम 8 दिवसात कीती व्यक्ती पूर्ण करतील ?

14. 
'बुडत्याचा पाय खोलात' या म्हणीचा योग्य अर्थ द्या ?

15. 
एड्स हा एक ______________ रोग आहे ?

16. 
'पूर्णा नदी प्रकल्पांतर्गत पूर्णा नदीवर बांधलेली दोन धरणे कोणती आहेत ?

17. 
खालीलपैकी कोणते राज्याच्या धोरणासंबंधी मार्गदर्शक तत्व आहे?

18. 
_________ येथील सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात 'कामगार व शेतकरी हे राष्ट्रीय सभेचे हात व पाय आहेत'' अशा घोषणा दिल्या जात असत ?

19. 
कैमुरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत?

20. 
खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगा गोदावरी-भिमा नदयांची खोरी वेगळी करतात?

21. 
____________ संस्था क्रांतीकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती

22. 
एका खोलीचे भाडे शे.20 ने वाढवीले.पुन्हा काही महिन्यानंतर शे.25 ने वाढविले,तर मूळ भाड्यात शेकडा वाढ कीती ?

23. 
भारतातील नद्यांच्या त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा .अ) महानदी ब) गोदावरी क) कृष्णा ड) नर्मदा

24. 
पुढील संकेतार्थी वाक्य ओळखा ?

25. 
ब्राँझ हा मिश्रधातू खालीलपैकी कोणत्या घटकानी बनलेला असतो?

टेस्ट सोडवून झाल्यावर एकदा नक्कीच कुठ चूक झाली ते पहा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

6 thoughts on “Test No 16”

Leave a Comment