Test No 15

1. 
केंद्रीय मंत्र्याबाबतीत राष्ट्रपतींचे अधिकार कोणते आहे ?

2. 
इ.स. 1848 ते 1856 यादरम्यान अनेक संस्थाने कोणी खालसा केली❓

3. 
राज्य मंत्रिमंडळ संयूक्तरीत्या कोणाला जबाबदार असते❓

4. 
देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरु झाला ?

5. 
अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे❓

6. 
कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो ?

7. 
इ. स. 1920 रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचेनेचा मुद्दा कोणी मान्य केला होता ?

8. 
विजय दिवस खालील पैकी कधी साजरा केला जातो ?

9. 
5000 रूपयावर दोन वर्षासाठी 8 टक्के प्रतिवर्ष व्याज दराने चक्रवाढ व्याज किती?

10. 
अत्यंत साध्या प्रकारची शरीर रचना असलेले प्राणी म्हणून कोणत्या संघाचा उल्लेख केला जातो ?

11. 
45 किमी वेगाने जाणारी बस वेळेवर पोहोचते जर ती बस ताशी 54 किमी वेगाने गेल्यास तर निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटे लवकर पोहोचते तर तिने कापायचे एकूण अंतर किती ?

12. 
ताशी 60 किमी वेगाने गेल्यास मोनोरेल वेळेवर पोहोचते जर वेग 20 किमी ने वाढविला तर एक तास लवकर पोहोचते, तर मोनोरेल एकूण किती अंतर कापेल ?

13. 
एक डझन पेनची किंमत 540 रुपये आहे, तर 319 पेनची किंमत किती?

14. 
अयोग्य जोडी ओळखा ?

15. 
सोनाका हे कोणत्या पिकाचे वाण आहे?

16. 
अडाण धरण कोणत्या जिल्हयात आहे?

17. 
एका प्लॉटची लांबी 40 फुट व रुंदी 50 फुट आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?

18. 
शहरांमध्ये प्रदूषण वाढविण्यास कोणता वायू कारणीभूत आहे❔

19. 
▪️तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले❓

20. 
महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन-चतुर्थांश भागात ____________ मृदा आढळते. ?

21. 
ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली ?

22. 
पंतप्रधानाच्या निर्देशावरून जर एखादा मंत्री राजीनामा देत नसेल तर ______

23. 
वनस्पतींची वाढ खुंटणे व पाने पिवळी होणे हे विकार पुढीलपैकी कोणत्या पोषक द्रव्याच्या अभावामुळे वनस्पतींना होतात?

24. 
एक हिमोग्लोबिन चा रेणू जास्तीत जास्त किती ऑक्सीजन चे रेणू वाहून नेऊ शकतो ?

25. 
खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ?

Test सोडवा आणि झालेल्या चुकांच्या मध्ये सुधारणा करा..

1 thought on “Test No 15”

Leave a Comment

close button