1.
राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली ?
2.
कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता ?
3.
धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
4.
कुपोषण कमी होण्यासाठीभारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाली ? एकूण हजार दिवसांसाठी... या राज्याने "समर अभियान " सुरु केले आहे?
5.
स्कर्वी हा आजार _________ च्या अभावामुळे होतो. ?
6.
मराठी भाषेतील वॄतपत्राचे जनक कोण ?
7.
एक आयताची लांबी 40% ने कमी व रुंदी 20% ने वाढविली, तर क्षेत्रफल किती टक्के कमी होईल ?
8.
सन 1962 मध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?
9.
भारतीय घटनेतील 120 वी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
10.
बोललेले सवांद असलेला पहिला मराठी सिनेमा कोणता होता?
11.
एक काम 12 माणसे 20 दिवसांत करतात, तर तेच काम करण्यासाठी 15 माणसे किती दिवस घेतील?
12.
गीतारहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
13.
असा कोणता देश आहे ज्यात कोणतेही खनिज आढळत नाही
14.
भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ?
15.
लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला, मंडाले सध्या कोणत्या देशात आहे?
16.
खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?
17.
भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले 'आम्ही लोक' हे शब्द ............राज्यघटने मधून घेण्यात आले आहेत. ?
18.
खालीलपैकी कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो ?
19.
विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
20.
दामोदर खोरे योजना ही ............ पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
Mpsc test very very good
Mast series hoti
S
Sanandan
स्तुत्य उपक्रम👍👌💐
Nice
Nice
Nice