भारतातील प्रमुख आदिवासी जमाती : Major Tribes in India

On: Monday, October 17, 2022 3:58 PM
भारतातील प्रमुख आदिवासी जमाती
भारतातील प्रमुख आदिवासी जमाती
भारतातील प्रमुख आदिवासी जमाती

Major Tribes in India भारतातील प्रमुख आदिवासी जमातीची माहिती खाली दिली आहे , अशीच माहिती परीक्षेत विचारली जाते त्यामुळे नक्कीच एकदा वाचून घ्या

राज्य आदिवासी जमाती
आसामगारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर
गुजरातभिल्ल
झारखंडगोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख
त्रिपुराचकमा, लुसाई
केरळमोपला, उरली
उत्तरांचलभुतिया
छत्तीसगडकोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब
नागालँडनागा, खासी, गारो, आओ, अंगामी
आंध्रप्रदेशकोळम, चेंचू
पश्चिमबंगाल संथाल, ओरान
महाराष्ट्रभिल्ल, गोंड, वारली
मेघालयगारो, खासी, जैतिया
सिक्कीमलेपचा
तामिळनाडूतोडा, कोट, बदगा
Major Tribes in India

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment