Test Series, Combine गट ब - क, तलाठी भरती, पोलिस भरती, राज्यसेवा सामान्य ज्ञान Test 78 By admin On: Sunday, July 24, 2022 1:44 AM आजची टेस्ट सोडवा , खाली महत्वाचे प्रश्न दिले आहेत येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत ही उपयोगी असणार आहे . 4155 Created on July 23, 2022 By admin सामान्य ज्ञान टेस्ट 78 सामान्य ज्ञान Test दिली आहे नक्कीच सोडवा 1 / 10 शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला? बाजीराव पेशवे शिवाजी महाराज नानासाहेब पेशवे संभाजी महाराज 2 / 10 ‘उंट’ या शब्दचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा? उंटीण उंटणी सांड सांडणी 3 / 10 देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? पहिला पाचवा चौथा तिसरा 4 / 10 दारुगोळा बनविण्याचे कारखाने कोठे आहेत? खडकी शिरूर शिक्रापूर आकुर्डी 5 / 10 ' सावरपाडा एक्सप्रेस’ म्हणून कोणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो? ललिता बाबर अंजली भागवत पी. टी. उषा कविता राऊत 6 / 10 भारतामधील खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाही? गंगा कावेरी नर्मदा गोदावरी 7 / 10 खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण केंद्रीय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? सिक्किम कर्नाटक केरळ पंजाब 8 / 10 जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते? नायट्रोजन हायड्रोजन कार्बनडायऑक्साईड यापैकी नाही 9 / 10 खालीलपैकी कोणत्या धरणाच्या पाण्याचा पुरवठा पुणे शहर व परिसरात होत नाही? पाणशेत गंगापूर खडकवासला मुळशी 10 / 10 जोडाक्षर म्हणजे काय? स्वर + व्यंजन दोन किंवा अधिक व्यंजने + स्वर अक्षर + स्वर व्यंजन + व्यंजन Your score isThe average score is 60% LinkedIn Facebook VKontakte 0% Quiz पुन्हा सुरू करा marathi test,marathi vayakran test,mpsc,mpsc free test,mpsc free test series,mpsc success,mpsccombine,mpscexam,mpscsuccess,onlinetest,policebharti,testseries,तलाठी भारती,मराठी व्याकरण,मराठी व्याकरण Test
Kshetrafalababat Rajasthan 1, Madhya Pradesh 2, Maharashtra 3 aahe.. Mag ans madhe Maharashtra 4 as ka dilay..? Reply
Great Test
Very Knowledgeable test
Kshetrafalababat Rajasthan 1, Madhya Pradesh 2, Maharashtra 3 aahe.. Mag ans madhe Maharashtra 4 as ka dilay..?
केल आहे बरोबर , चुकून झाले होते क्षमस्व :
एमपीएससी बेस्ट
Thanks sir
Great test
Nice test
1 chuk nighala maja