1.
सोडियम बायकार्बोनेट ला कोणत्या नावाने ओळखले जाते ?
2.
दक्षिण घाटाला........असे म्हणतात.
3.
भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणास मानले जाते ?
4.
माला मीराला म्हणाली “तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते” तर मीरा मालाची कोण?
5.
त्याच्या तालावर फुले डोलतात आणि पाखरे साथ करतात. या वाक्याचा प्रकार ओळखा.
6.
चांदण्या रात्रीचा पंधरवडा या शब्द समुहास योग्य शब्द निवडा ?
8.
खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायीनी म्हणतात ?
9.
अप्पलपोटा' या शब्दाचा अर्थ कोणता ?
10.
खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते?
11.
सदाचार या शब्दाच्या संधीच्या फोडी मधून योग्य पर्याय निवडा ?
12.
भारतीय द्वीपकल्पाच्या पठारी भागात.......मृदा जास्त प्रमाणात आढळते.
13.
'अ' ने एक टेबल 450 रूपयास विकले तर त्यात त्याला 10% तोटा झाला, तर 20% नफा मिळावा अशी त्याची इच्छा असतील तर, ते टेबल त्यांनी किती रूपयास विकावयास हवे ?
14.
खालीलपैकी कोणते राज्य गहू पिकविणाऱ्या प्रदेशात गणले जात नाही?
15.
777 आणि 1147 चा म.सा.वी. काढा. A. 37 B. 38 C. 39 D. 40
16.
पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्र कोठे आहे ?
17.
'प्रधानमंत्री वय वंदना योजने' चे लाभार्थी कोण आहेत ?
18.
चर्पटपंजरी' या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता ?
19.
भारतातील.........चे पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते.
20.
A व B मिळून एक काम 12 दिवसात करतात. B व C मिळून ते काम 6 दिवसात संपवितात. जर A ने 5 दिवस काम केले त्यानंतर B ने 7 दिवस काम केले यानंतर C हा उरलेले काम 13 दिवसात संपवितो तर एकटा C ते काम किती दिवसात संपवेल❓
21.
रेखाने दारापुढे सुंदर रांगोळी काढली. या वाक्यातील पुढे शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा.
22.
जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड कोणता ?
23.
चांगल्या प्रतीच्या लोह खनिजांचे साठे....... देशात आहेत. ?
24.
आच लागणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा ?
25.
भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य __ संरक्षणासाठी तयार करण्यात आले.
Good
Thank you soo much..to your questions paper
Ans please
Mb
Super test
Vdgh