General Science test 2 | सामन्य विज्ञान टेस्ट 2

आज विज्ञान विषयाची टेस्ट ( General science test ) दिलेलं आहे नक्कीच सोडवा

विज्ञान विषयाला प्रत्येक परीक्षेत खूप महत्वाचा आहे त्यामुळं test व्यवस्थित सोडवा

एकूण मार्क : – 15 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

General Science test 2 |
1. 
हत्ती रोग कोणता डास चावल्यामुळे होतो ?

2. 
ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?

3. 
खालीलपैकी कोणती वनस्पती परपोषी आहे ?

4. 
रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो ?

5. 
निकटदृष्टिता हा दृष्टिदोष दूर करण्यासाठी कोणता वापरला भिंग वापरला जातो ?

6. 
......... शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून त्यातून पित्तरस स्त्रवतो.

7. 
एन्डोसल्फान हे कशाचे उदाहरण आहे ?

8. 
रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणते संज्ञा वापरली जाते ?

9. 
पुढीलपैकी काय सोन्या सारखे दिसते म्हणून त्याला फुल्सगोल्ड म्हणून ओळखले जाते ?

10. 
आम्लपर्जण्यासाठी खालील पैकी कोणत्या घटक प्रामुख्याने जबाबदार असतो ?

11. 
अन्नपदार्थाची ऊर्जा...........या परिमाणात मोजले जाते ?

12. 
इन्सुलिन हे प्राण्याच्या............ या अवयवांमध्ये स्रवणारे संप्रेरक आहे.

13. 
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कोणता रोग होतो ?

14. 
डीसीबल या एककाने काय मोजतात ?

15. 
खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वाला सूर्यप्रकाशी जीवनसत्व असे म्हणून ओळखले जाते ?

3 thoughts on “General Science test 2 | सामन्य विज्ञान टेस्ट 2”

Leave a Comment

close button