vanrakshak bharti test 10

1. 
11/200=

2. 
आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे............. भाषा होय

3. 
जिल्हा परिषदेत सर्वात महत्वाची समिती कोणती ?

4. 
पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?

5. 
गाविलगड हा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील _______ जिल्ह्यात आहे .

6. 
स्कर्वी’ हा रोग या जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?

7. 
30,75,36,69,42,63,?

8. 
पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो ?

9. 
गुरुजी मुलांना बसवितात क्रियापदाचा प्रकार ओळखा

10. 
संवाद कौमुदी' हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

11. 
30 चे 12%=?

12. 
मातीचा सर्वात लहान कोण कोणता?

13. 
ऋषी सुनक हे खालील पैकी......... देशाचे पंतप्रधान बनले आहेत?

14. 
आळस या शब्दाचा विरुद्ध शब्दाचा अर्थ ओळखा.

15. 
शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील उद्देश्य ओळखा ?

16. 
पन्हाळा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

17. 
ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे ?

18. 
खालीलपैकी कोणत्या समाजात दुसरे पद महत्त्वाचे असते?

19. 
चर्पटपंजरी या शब्दाचा अर्थ सांगा ?

20. 
वर्षात एका जमिनीत तीन पैकी घेतल्यास जमीन वापराची टक्केवारी किती असेल?

Leave a Comment