1.
पढील शब्दांचा संधी ओळखा- 'गज + आनन'
2.
पानीपतावर सव्वा लाख बांगडी फुटली' हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते ?
3.
मांजरा पठार कुठल्या भागात आहे ?
4.
राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नाम निर्देश करता येईल ?
5.
विर्यपिंडातून कोणता स्राव स्रवतो?
7.
बटाटे, कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात ?
8.
द.सा.द.शे. 11 दराने 7500 रु. व द.सा.द.शे. 10 दराने 8100 रुपये सरळ व्याजाने कर्ज घेतले. 2 वर्षांनी कर्जमुक्त होण्यासाठी किती रक्कम भरावी लागेल ?
9.
भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते.
10.
▪️1000 या अंकास रोमन अंकामध्ये कसे लिहितात ?
11.
खर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3 : 7 असून टेबलाची किंमत 441 आहे तर खुर्चीची किंमत किती ?
12.
ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात ?
13.
.........मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे.
14.
पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते.
15.
'सोने' या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा ?
16.
समृद्धी महामार्गाचे नवीन नाव काय आहे ?
17.
भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा ऊर्जा स्त्रोत कोणता ?
18.
एल्सा हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते ?
19.
खालीलपैकी कोणत्या पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे ?
20.
महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नेऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो ?
22.
'संगर' या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
23.
केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे ?
24.
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नारळ लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र आहे ?
25.
एप्रिल व मे महिन्यात होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगाल मध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते..?
26.
दोन संख्यांची गुणोत्तर 3 : 5 आहे त्या प्रत्येक संख्येत 8 मिळवल्यानंतर त्या संख्यायांचे गुणोत्तर 5 : 7 होईल तर त्या संख्या शोधा ?