1.
महाराष्ट्रातून लोकसभेकरीता एकूण जागा किती ?
2.
शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे ?
3.
मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
4.
2 + 4 + 6 + 8 ----------36 =?
5.
अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
6.
विरुध्द अर्थाचा शब्द निवडा - उदय ?
7.
भारतातील सर्वात खोल बंदर कोणते आहे ?
8.
मराठी भाषेचे पाणिनी असे कोणाला म्हणतात ?
9.
5 × 5 + 5 ÷ 5 + (5 - 5) =?
10.
भारतीय पर्वत शिखरामध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते ?
12.
अर्थविधेयक कोणाच्या संमतीने लोकसभेत सादर करण्यात येते ?
13.
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी आर्थिक व तांत्रिक साहाय्य …. या देशाकडून मिळणार आहे ?
14.
काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
15.
उपराष्ट्रपती यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?
16.
9, 12 व 36 यांचा ल.सा.वि. किती ?
17.
नाक मुरडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा ?
18.
राम व शाम यांनी व्यापारात मिळालेल्या नफ्यांची वाटणी 6:5 या गुणोत्तरात केली. त्यांच्या भांडवलाच्या मुदतीचे गुणोत्तर 2:1 असल्यास भांडवलाचे गुणोत्तर काय असावे ?
19.
पोलीस प्रशासन हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो ?