1.
द्रौपदी मुर्मू यांना एकूण किती मते मिळाली?
2.
राष्ट्रपती निवडणुकीमध्ये एकूण किती मते अवैध ठरवण्यात आली ?
3.
द्रौपदी मुर्मू भारताच्या _________ राष्ट्रपती देखील आहेत, ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला.
4.
द्रौपदी मुर्मू कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत?
5.
द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या?
6.
द्रौपदी मुर्मू यांची रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेवकपदी कधी निवड झाली?
7.
द्रौपदी मुर्मू यांना कोणता पुरस्कार मिळाला आणि ओडिशा विधानसभेने प्रदान केला ?
8.
झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या ?
9.
ओडिशातील पहिली महिला आदिवासी नेता कोण आहे?
10.
द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या वर्षी सर्वोत्कृष्ट आमदाराचा पुरस्कार देण्यात आला?
11.
भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती कोण आहेत ? 2022 मध्ये ?