1.
राष्ट्रीय बोधचिन्हावर एकूण किती सिंह आहेत ?
2.
खाली भारतातील काही नद्या व धबधबे यांच्या जोड्या दिलेल्या आहेत; त्यांपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
3.
खालीलपैकी कोणत्या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च आहे ?
4.
निक्रोम मेटल घटक इलेक्ट्रिक हीटरमध्ये वापरला जातो, कारण ?
5.
खालीलपैकी कोणी रक्तगट (Blood group) शोधून काढला?
6.
वाफेचे रुपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात?
7.
शहरांमध्ये तलावाच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी कोणता गॅस वापरला जातो?
8.
लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावर कोणत्या धातूचा थर दिला जातो?
9.
खालीलपैकी कोणता प्राणी आरिय सममित आहे ❓
10.
गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे ?
11.
एक रांगेत संदीप डावीकडून 25 वा आहे, व उजवीकडून तो 25 वा आहे तर रांगेत एकूण मुले किती आहेत ❓️
12.
एका रकमेची पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 20 व 25 रुपये आहे तर व्याजाचा दर किती❓
13.
भारतात मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार कोणी केला ❓️
14.
भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या कोणते क्षेत्र जलद वाढीचे आहे ❓️