1.
खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता ?
2.
महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी.........नावाने ओळखली जाते.
3.
साल्हेर मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे
4.
भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खालील पर्यायातून निवडा
5.
शीखांचे पवित्र स्थळ 'सुवर्ण मंदीर' हे कोणत्या शहरात आहे?
6.
जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?
7.
विधानपूरक शब्द नसलेले वाक्य कोणते?
8.
मराठी पत्रकारितेचे जनक कुणास म्हटले जाते?
9.
चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे. ? ]
10.
रणजी ट्रॉफी 2022 कोणत्या संघाने जिंकली
11.
भारतातील पहिले आदर्श डिजिटल गाव कोणते?
12.
राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकुण किती मतं मिळाली ?
13.
खाजगीकरण व जागतिकीकरण धोरण कोणत्या प्रधानमंत्र्याने जाहीर केले.
14.
महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वेकरुन खालीलपैकी कोणत्या खडकापासून निर्माण झाले आहे ?