Test 68

1. 
संसद मंत्रिमंडळावर कोणते संसदीय साधन वापरून नियंत्रण ठेवते?

2. 
भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

3. 
भारतीय घटनेनुसार ___________ हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे.

4. 
भारताच्या घटना समितीचे पाहिले अधिवेशन केव्हा झाले

5. 
भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले

6. 
महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ कोणत्या वर्षी लिहिला ?

7. 
भारतातील पहिला आधुनिक लोह - पोलाद उद्योग प. बंगालमधील ............येथे सुरू करण्यात आला.

Add description here!

8. 
खालीलपैकी कोणत्या भारतीय नेत्याने हिटलरची भेट घेतली होती

9. 
भारताचे 'पितामह' म्हणून कोणास ओळखले जाते

10. 
खालीलपैकी कोणास भारताचा पहिला व्हाइसरॉय म्हणून ओळखले जाते.

11. 
Choose the correct option to fill in the blank: Politics........a dirty game.

12. 
Choose the correct preposition : You shall refrain.........telling lies.

Add description here!

13. 
Choose the correct option to fill in the blank: A thousand rupee note ........mine.

14. 
Which of the following option is not a objective case

15. 
Choose the correct synonyms of: - Wary

16. 
3 वर्षापूर्वी पायल व कोमल वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 5 : 9 होते . 5 वर्षानंतर गुणोत्तर 3 : 5 होईल .सद्याचे पायल चे वय किती

17. 
एका पतसंस्थेत मुलामुलींचे प्रमाण 8:5 आहे, जर मुलींची संख्या 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थी संख्या किती?

Add description here!

18. 
दुकानामध्ये 1 किग्रॅ टोमॅटोची किंमत 14 रुपये आहे. शिलाला 12 किग्रॅ टोमॅटो हवे आहेत. तिला यासाठी किती खर्च येईल?

19. 
दोन पाईप्स अनुक्रमे 12 तास आणि 15 तासात एक टाकी भरू शकतात. जर दोन्ही पाईप्स 4 तासांसाठी उघडले असतील आणि नंतर प्रथम पाईप बंद केल्यास उर्वरित टाकी भरण्यासाठी दुसर्या पाईपला किती वेळ लागेल ?

20. 
'M' व 'N' हे दोघे बंधू आहेत. 'O' व 'P' या दोघी भगिनी आहेत. M चा मुलगा P चा बंधू आहे, तर N चे O शी नाते कोणते?

21. 
खालीलपैकी 'दीर्घत्व संधी' चे उदाहरण कोणते ?

22. 
अशुद्ध शब्द ओळखा .........?

23. 
शुद्ध शब्द निवडा .......

24. 
" सविता " या शब्दाला योग्य असा पर्यायी शब्द सांगा

25. 
" पथ " या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

Leave a Comment