1.
पुढील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? ‘खूप अभ्यास केला तरच उत्तम गुण मिळतील.
2.
सन २०११ च्या जनगणनेच्या निष्कर्षानुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य …………… आहे.
3.
नारायण श्रीपाद राजहंस यांना …………. हे संबोधले जाते?
4.
का घड्याळात प्रत्येक अर्धा तासाला एक टोला आणि जितके वाजले असतील त्या वेळी तितक्या वेळा टोले पडतात. त्या घड्याळात टोले पडण्यास सकाळी १०.०० वाजता सुरुवात झाल्यास, दुपारी ४.३० वाजेपर्यंत किती टोले पडतील?
5.
‘सुधारक’ हे साप्ताहिक ……….. यांनी सुरु केले होते.
6.
‘खेळ’ या नामाचे सामान्यरूप काय होईल ते सांगा.
7.
पुढील वर्णांचा प्रकार अचूक ओळखा. ए, ऐ
8.
शहाणा – शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ते सांगा.
9.
लेखणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?
10.
Identify the wrong spelling.
11.
Blood for ABG analysis can be obtained usually for which of the following artery:
12.
Choose the correct antonyms: Look out –
13.
एका रकमेचे दोन व चार वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे ६६९० व १०,०३५ रू आहे तर ती रक्कम कोणती?
14.
द सा द शे दहा टक्के दराने एका वर्षाचे २००० रुपयाचे सहामाही चक्रवाढव्याज काढा?
15.
दोन व्यक्ती एकाच दिशेने ६ किलोमीटर व ४ किलोमीटर वेगाने जात आहेत तर किती वेळेनंतर ते एकमेकांना ४० किलोमीटर अंतरावर राहतील?
16.
एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे २० किलोमीटर प्रतितास वेगाने जाते व पुणे ते औरंगाबाद ३० किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते तर रेल्वेचा सरासरी वेग किती?
17.
रमेश १२ सेकंदात १५ मिनिट चालतो तर त्याच्या चालण्याचा ताशी वेग किती?
18.
६ सेकंदात एक पिशवी याप्रमाणे एक तास चाळीस मिनिटात एकूण किती पिशव्या भरल्या जातील?
19.
भारतीय नागरिकत्व किती पद्धतीने मिळवले जाते
20.
CAA कायदा देशभरात कधी लागु करण्यात आला
21.
--------------- हा संघराज्य व घटकराज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो.
22.
रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो
23.
खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते ?
24.
कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हटले जाते?
25.
संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय …………… येथे आहे.