1.
लाकड हे काश्याच्या उत्पादनासाठी मुख्य कच्चा माल आहे?
2.
एक अश्वशक्ती (Horse Power) म्हणजे किती वॅट?
3.
माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक कोण?
4.
सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे❓
5.
कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत❓
6.
संस्कृतमध्ये क्रियापदाला ------ म्हणतात.
7.
बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायतराज व्यवस्था ........... स्तरीय आहे.
8.
महाराष्ट्रातील ____ या नदीला दक्षिण गंगा म्हणतात
9.
नामाच्या तीन प्रकारापैकी कोणत्या प्रकारचे अनेकवचन होते?
10.
आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एक एकजिनसी खंड होता त्याचे नाव काय होते?
11.
महाराष्ट्र राज्यात............ या जिल्ह्यांमध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे.
12.
खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य चतुर्थक व्यवसायांना लागू पडते?
13.
खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. ज्याने हे भांडण उकरले, तो माघार घेईल.
14.
'करविणे' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते
15.
वर्णमालेत एकूण.......... वर्ण कठोर आहेत.
16.
सासू या शब्दाचे अनेकवचन काय आहे?
17.
पिकलेले फळ' खाली पडले.वाक्यातील विशेषण ओळखा
18.
आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
19.
कृष्णा व ………….. या नदीचा सांगली जिल्ह्यातील हरीपुर या ठिकाणी झाली आहे.
20.
समानार्थी शब्द लिहा : धरणी
21.
फूल या शब्दाचे अनेकवचन काय होते?
22.
खालीलपैकी कोणते गुणधर्म चुंबकाचे नाहीत ?
23.
बॉम्बे-ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली ?
24.
आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार........ने सुरू केले.
25.
महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता ?