1.
सॅलॅमॅण्डर हया प्राण्याचे वर्गीकरण, कोणत्या वर्गात करतात ?
2.
खालीलपैकी कोणता प्राणी अरीय सममित आहे ?
3.
मानवी शरीरात या मुलद्रव्यांचे सर्वाधिक जास्त प्रमाण असते ?
4.
खालीलपैकी कोणत्या आजाराचे संक्रमण डासामार्फत होत नाही ?
5.
खालीलपैकी भाताची कोणती जात संकरीत नाही❓
6.
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प स्थापित नाही❓
7.
' क्वांटम सिध्दांत ' कोणी मांडला ?
8.
आशियातील पहिले नोबेल विजेते?
9.
1907 साली जगातील साम्यवादाच्या परिषदेत मॅडम मादाम कामा यांनी कोणता ध्वज फडकविला...?
10.
दुसरी आणि तिसरी गोलमेज परिषद कोणाच्या कार्यकाळात पार पडली?
11.
1932 सालचा पुणे करारावर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सही केली नाही?
12.
एक वर्षासाठी भारतीय राज्याचे पहिले गव्हर्नर जनरल कोण?
13.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष के (CPIM) ची स्थापना केंव्हा झाली?
14.
राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत "सशस्त्रबंड" हा शब्द कधी जोडला गेला?
15.
लोकशाही व्यवस्थेत प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढील पैकी कोणत्या मार्गांचा अवलंब केला जातो?
16.
राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे संबंध कसे असतील याचा खुलासा घटनेतील पुढीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदींनमधून होतो ?
17.
: हसन शेख महम्मद यांची कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे.
18.
षटकोनाचे कोणतेही तीन बिंदू जोडून त्रिकोण तयार केले तर जास्तीत जास्त किती त्रिकोण तयार होतील❓
19.
विशालपेक्षा अक्षय 125 दिवसांनी लहान आहे. अक्षयचा जन्म 13 ऑगस्ट शनिवारी झाला असेल तर विशाल चा जन्म कोणत्या वारी झाला❓
20.
52 कार्डे असलेल्या एका पॅकमधून एकाच वेळी 2 कार्डे काढण्यात आली. एक हुकूम आणि एक बदाम असण्याची संभाव्यता काय आहे❓
22.
12,13x हे पायथागोरसचे त्रिकुट आहे, तर x किती ❓️
23.
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ?
24.
खालीलपैकी मुळ संख्या कोणती ❓️
25.
महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था किती स्तरीय आहे ?