Test 38

1. 
96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे ?

2. 
आयपीएल ची लढत कोणत्या दोन संघांच्या मध्ये होणार आहे ?

3. 
ज्ञानवापी मस्जिद कोणत्या राज्यात आहे ?

4. 
फर्डिनांड मॅक्रोस जूनियर यांची खालील पैकी कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

5. 
विनय कुमार सक्सेना यांची....... नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे?

6. 
"रेत समाधी" ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे?

7. 
यावर्षी सर्वाधिक विकेट्स पटकावण्याचा मान ( पर्पल कॅप) हा युजवेंद्र चहलने पटकावला तो कोणत्या संघाचा खेळाडू आहे ❓

8. 
IPL 2022 चा ऑरेंज कप कोणाला मिळाला ❓

9. 
IPL 2022 मध्ये एकूण किती संघ समाविष्ट होते ❓

10. 
IPL अंतिम सामना कोठे झाला ❓

Leave a Comment