Test 18

1. 
एक दिवशीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात राहुल याची 5 डावातील सरासरी धाव संख्या 97 आहे. कोणत्याही डावात त्याची धावसंख्या 82 पेक्षा कमी नाही. तर कुठल्याही एका डावात जास्तीत जास्त धावसंख्या किती असून शकेल?

2. 
.................या एक मराठीभाषक आणि 'भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या 'मॉन्टेसरी’ म्हणतात.

3. 
रु. 5000 वर 2 वर्षांसाठी 8% प्रतिवर्ष दराने चक्रवाढ व्याज किती ?

4. 
महाराष्ट्राचे प्रसकीय विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टीने उतरत्या क्रमाने लावा.

5. 
खालीलपैकी कोण पंचायत समितीचा पदसिध्द सचिव असतो ?

6. 
______हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी (शोषणासाठी) जबाबदार आहे.

7. 
कोणते वाक्य पूर्णपणे  बरोबर आहे?

8. 
19 एप्रिल 1910 या दिवशी कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे या तिघांनाही.......... तुरुंगात फाशी देण्यात आले.

9. 
घारापुरी येथील लेण्या प्रसिद्ध आहेत. हे ठिकाण ...... या जिल्ह्यात येते

10. 
पुढे हिमालयातील काही पर्वतरांगा दिलेल्या आहेत. त्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा: झास्कर, लदाख, काराकोरम, पीरपंजाल

11. 
नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून कोणी केला?

12. 
150 मीटर लांब असलेली रेल्वे एका खांबाला 5 सेकंदात मागे टाकते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती असेल❓

13. 
______ मध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते.

14. 
अस्तंभा हे .... या पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे ?

15. 
"पिपल्स एज्युकेशन सोसायटी"ची स्थापना कोठे करण्यात आली?

16. 
अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखत: प्रथिने असतात, ज्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात?

17. 
छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म...?

18. 
जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित सर्व बकऱ्या आहेत, त्या कळपात सर्व 34 गुरे असतील तर बकऱ्या किती❓

19. 
"चळवळीचे चटके बसल्याशिवाय ब्रिटिश सत्ता वितळणार नाही" असे...............म्हणाले

20. 
अ) अजिंठा लेण्या औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. ब) खरोसा लेण्या लातूर जिल्ह्यात आहेत. वरील कोणते विधान बरोबर  आहे ?

Leave a Comment

close button