1.
1200 चे 18% = x चे 8% तर x = ?
2.
मानवी डोळ्याचा कोणता भागात येणार्या किरणांना नियंत्रित करतो ?
3.
भावार्थ रामायण या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण ?
4.
अन्न पचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून कोण कार्य करते ?
5.
2000 च्या 25% च्या 5% म्हणजे किती ?
6.
'तो नेहमीच उशिरा येतो.' या वाक्याचा काळ ओळखा.
7.
कल्पवृक्ष' या शब्दात एकुण किती व्यंजने आहेत ?
8.
प्रति 1 ग्रॉम आकारमानाचा विचार करता आहारातील ------------ या घटकांपासून प्रथिने किंवा शर्करांच्या तुलनेत तिप्पट जादा ऊर्जा उपलब्ध होते.
9.
रामचे वय शामपेक्षा नऊ वर्षांनी जास्त आहे दोघांच्या वयांची बेरीज 31 तर शाम व राम दोघांचे वय किती ?
10.
खालीलपैकी सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम कोणते?
11.
आशिया खडांतील सर्वात मोठी तारापूर औद्योगिक वसाहत ---------- जिल्हातील बोईसर शहराजवळ आहे.
12.
भारताने फेब्रुवारी 2023 मध्ये........येथे जागतिक ऊर्जा संमेलनाचे आयोजन केले.
14.
उपरा कादंबरीचे लेखक कोण ?
15.
शासन आपल्या दारी' अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांनी कोणत्या जिल्हयातून केला ?
16.
पित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मूळ स्त्रोत खालीलपैकी कोणता ??
17.
मराठी मध्ये एकूण अनुनासिक/पर-सवर्ण किती आहेत ?
18.
भारतातील पहिली स्वदेशी अणुभट्टी कोनत्या राज्यात सुरू झाली
19.
चोला हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोठे आहे ??
20.
खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ पालघर जिल्ह्यातील नाही ??
21.
12000 रु. नफा अ, ब, क या तिघांना अनुक्रमे 2:5:8 या प्रमाणात वाटल्यास ब ला अ पेक्षा किती रुपये जादा मिळतील ?