talathi bharti 6

1. 
मुंबई शेअर बाजार कुठे आहे ?

2. 
भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे ?

3. 
सुर्य पुर्वेला उगवतो. हे वाक्य कोणत्या काळात आहे

4. 
अप्रत्यक्ष कराचा अंतिम भार कुणावर पडतो ?

5. 
आयोडीन च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो ?

6. 
आर्थिक नियोजनाच्या पाया कोणत्या देशाने घातला ?

7. 
8 वाजून 55 मिनिटांनी घड्याळात तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोन किती ?

8. 
कॉलरा जिवाणूचा आकार कसा असतो?

9. 
'वा! वा! छान निबंध लिहिला आहेस तू!' या वाक्यात केवलप्रयोगी अवयवाचा कोणता प्रकार आलेला आहे?

10. 
संसदेच्या दोन अधिवेशनामध्ये कालावधी जास्तीत जास्त किती असावा ?

11. 
चांदण्या रात्रीचा पंधरवडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा.

12. 
E = MC² हा सिध्दांत कुणी मांडला ?

13. 
50 चा 0.02% =?

14. 
"एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ" हा संदेश कोणाचा आहे ?

15. 
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नारळ लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र आहे ?

16. 
छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला?

17. 
जिल्हा परिषद सदस्य संख्या..........इतकी असते .

18. 
खेडेगावात जन्म-मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो ?

19. 
भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबी चे प्रमाण..........इतके आहे ?

20. 
विजोड पद ओळखा ? 912, 418, 219, 714, 813, 615

21. 
क्रिकेट बॉल ही ........... या फळाची जात आहे .

22. 
1350 रु. मुद्दलाचे द.सा.द.से. 8℅ दराने 5 महिन्याचे सारळव्याज किती ?

23. 
मांजरा पठार कुठल्या भागात आहे ?

24. 
गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

25. 
3, 10, 29, 66 -------------?

Leave a Comment