Science test 3

1. 
गोरिला व मानव यांच्या गुणसूत्रांमध्ये सुमारे ____ साधर्म्य असते❓

2. 
यकृतातील जास्तीच्या ग्लुकोजचे रूपांतर ____ मध्ये केले जाते ❓

3. 
कार्बन-डाय-ऑक्साइडचे पाण्यातील द्रावण म्हणजे_❓

4. 
विभवांतराचे एकक ____❓

5. 
जगात सर्वाधिक आढळणारा रक्तगट कोणता___❓

6. 
विद्युतधारेचे एकक ____❓

7. 
आकाराने सर्वात लहान पक्षी __❓

8. 
कोणत्या रोगास शरीराच्या आतील अंतर्गत मारेकरी असे म्हटले जाते ❓

9. 
विद्युतरोधाचे एकक ____❓

10. 
आकाराने सर्वात मोठा पक्षी __❓

11. 
' सामाजिक कीटक ' म्हणतात ___❓

12. 
' ग्रीन व्हिट्रीऑल ' कशाला म्हणतात❓

13. 
जमिनीवर सर्वात वेगाने धावणारा प्राणी कोणता❓

14. 
जगात सर्वात कमी असलेला रक्तगट कोणता___❓

15. 
विद्युतप्रभाराचे एकक ___❓

Leave a Comment