science test 2

1. 
हत्ती रोग कोणता डास चावल्यामुळे होतो ?

2. 
ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?

3. 
खालीलपैकी कोणती वनस्पती परपोषी आहे ?

4. 
रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो ?

5. 
निकटदृष्टिता हा दृष्टिदोष दूर करण्यासाठी कोणता वापरला भिंग वापरला जातो ?

6. 
......... शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून त्यातून पित्तरस स्त्रवतो.

7. 
एन्डोसल्फान हे कशाचे उदाहरण आहे ?

8. 
रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणते संज्ञा वापरली जाते ?

9. 
पुढीलपैकी काय सोन्या सारखे दिसते म्हणून त्याला फुल्सगोल्ड म्हणून ओळखले जाते ?

10. 
आम्लपर्जण्यासाठी खालील पैकी कोणत्या घटक प्रामुख्याने जबाबदार असतो ?

11. 
अन्नपदार्थाची ऊर्जा...........या परिमाणात मोजले जाते ?

12. 
इन्सुलिन हे प्राण्याच्या............ या अवयवांमध्ये स्रवणारे संप्रेरक आहे.

13. 
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कोणता रोग होतो ?

14. 
डीसीबल या एककाने काय मोजतात ?

15. 
खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वाला सूर्यप्रकाशी जीवनसत्व असे म्हणून ओळखले जाते ?

Leave a Comment