1.
संविधान सभेत एकूण किती सदस्य होते ?
2.
संविधान सभेचे निशाणी काय होती ?
3.
संस्थानिकांच्या 93 सदस्यांची नेमणूक कशी होणार होती ?
4.
मसुदा समितीत एकूण किती सदस्य होते
5.
घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य _________ घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली ?
6.
योग्य क्रम ओळखा
7.
केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध असलेले मूलभूत हक्क कोणते ?
8.
कलम 47 कशाशी संबंधित आहे ?
10.
खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही ?
11.
100 वी घटना दुरुस्ती कशा संबंधित आहे ?
12.
आर्थिक मागास आधारावर दहा टक्के आरक्षण कोणत्या घटनादुरुस्तीने दिले आहे ?
13.
राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देतात ?
14.
महाभियोग कलम _______?
15.
खालीलपैकी कोणत्या राज्यात आदिवासी कल्याणमंत्र्यांची नेमणूक राज्यपाल करतात