police bharti 10

1. 
विद्वान चेे स्त्रीलिंगी रुप कोणते ?

2. 
तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता

3. 
800 मी. अंतर 72 सेकंदात ओलांडांनार्‍य गाडीचा ताशी वेग किती कि.मी. ?

4. 
कैमूरच्या टेकडया खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत?

5. 
जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय

6. 
पुढे दिलेल्या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा.'खोंड' '

7. 
'योजनाअवकाश' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना ......... या काळात राबविल्या गेल्या.

8. 

9. 
'सुगम' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

10. 
अखिल भारतीय सेवांची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे

11. 
भारतातील सर्वात दक्षिणेकडील ठिकाण कोणते ?

12. 
खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नामआहे ?

13. 
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील मालिका पूर्ण करा –83, 73, 93, 63, , 93, 43, …

14. 
द.सा.द.शे. 10 दराने 20,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती ?

15. 
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये मीराबाई चानूने कोणते पदक पटकावले ?

Leave a Comment