mpsc test 11

1. 
आपल्या मेंदूची उजवी बाजू शरीराच्या ______❓

2. 
29 एप्रिल हा दिवस ____❓

3. 
आधुनिक आवर्तसारणी ' कशावर आधारलेली आहे ❓

4. 
खालीलपैकी कोणता घटक रक्त गोठ्ण्याच्या क्रियेत मदत करत नाही ?

5. 
( 2, 8, 5 ) हे कोणाचे इलेक्ट्रॉन संरूपण आहेत___❓

6. 
पेशींना ऊर्जा पुरविण्याचे कार्य कोण करते____❓

7. 
चिलाहाटी-हल्दीबाडी हा भारत आणि ____ या देशांना जोडणारा एक मार्ग आहे

8. 
RBI च्या स्थापनेच्या वेळस मुख्यालय पुढील पैकी कोणत्या ठिकाणी होते ?

9. 
स्त्रियांच्या उद्धारासाठी व उन्नतीसाठी पुण्यात "आर्य महिला समाज" ची स्थापना करणाऱ्या ................. या अनंतशास्त्री डोंगरे यांच्या कन्या होत

10. 
"प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य" हा मान ........... राजाने ............ संस्थानास मिळवून दिला?

11. 
: 1871 साली सार्वजनिक काकांच्या पत्नी...................... यांनी पुण्यात "स्त्री विचारवती" या सामाजिक संस्थेची स्थापना केली

12. 
संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ?

13. 
संघीय शासन व्यवस्थेमध्ये ?

14. 
खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्टये आहे ?

15. 
10 = 99, 11 = 120, 12 = 143, 13 = ?

16. 
एका कपड्याच्या दुकानात तीन खरेदी करा एक मिळेल. (Buy 3 get 1 free) अशी ऑफर होती. तर त्या दुकानात किती सूट % देण्यात आली

17. 
एक सायकल 819 रुपयांस विकली त्यामुळे 9 टक्के तोटा झाला तर सायकलची खरेदी किंमत किती आहे?

18. 
एक खुर्ची बनविण्यास A ला 6 तास, B ला 7 तास व C ला 8 तास लागतात. जर त्या तिघांनी दररोज 8 याप्रमाणे 21 दिवस काम केल्यास एकूण किली खुचर्या तयार होतील ?

19. 
एका किल्ल्यावर 850 सैनिकांना 26 दिवस अन्न पुरते. जर 6 दिवसानंतर 150 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आलेत तर अन्न किती दिवस पूरेल?

Leave a Comment