1.
राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे
2.
मायक्रोमायक्रोसिस हा आजार कशाने होतो
3.
भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता
4.
जम्मू व कश्मीरला कोणत्या तारखेपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यान्वित करण्यात आलेले आहे
5.
भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमांमध्ये विस्तृत आहेत
6.
मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो
7.
2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती होती
8.
महाराष्ट्राच्या राज्य प्राणी कोणता आहे
9.
तो चित्र काढतो हे वाक्य कसले उदाहरण आहे
10.
" गंभीर " या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय
11.
अमर्त्य सेन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत
12.
एका शाळेत 97 टक्के विद्यार्थी हजर आहेत आणि 18 विद्यार्थी गैरहजर आहेत तर त्या शाळेची विद्यार्थी संख्या किती.
13.
12 आणि 30 चे तृतीय प्रमाण पद काढा.
14.
100 रुपयास 12.50 सुट मिळाली तर 175 रुपयांच्या पँट पीसची किंमत किती ?
15.
एका कपाटाची मूळ किंमत 400 रु. असतांना दुकानदाराने शेकडा 10 शूट दिली, तर ते कपाट किती रुपयास मिळत ?