MPSC GK 9

1. 
जीवाश्मनचे वयोमान निश्चित करण्यासाठी

2. 
खालीलपैकी उभयचर प्राणी ओळखा

3. 
सध्या असणारे जगदीप धनखड हे कितवे उपराष्ट्रपती बनले आहेत

4. 
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक दर _______ वर्षांनी होते ?

5. 
देशातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रामसर क्षेत्रे आहेत ?

6. 
आफ्रिकेतून भारतात एकूण किती चित्ते आणण्यात आली आहेत

7. 
केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने देशातील सर्वोत्कृष्ट प्राणी संग्रहालय म्हणून कोणत्या प्राणी संग्रहालयाची निवड केली आहे

8. 
ROM म्हणजे ?

9. 
ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली?

10. 
आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली?

11. 
'माझे सत्याचे प्रयोग' या पुस्तकाचे लेखक कोण?

12. 
अ, ब, क या तिघांजवळ काही रक्कम आहे. अ व ब यांच्या पैशांची सरासरी 60 रुपये ब व क यांच्या पैशांची सरासरी 80 रुपये आहे. क व अ यांच्या पैशांची सरासरी 70 रुपये आहे, तर अ, ब व क या तिघांच्या पैशांची सरासरी किती?

13. 
अमेरिकेत स्थापन झालेल्या गदर पक्षाचे संस्थापक कोण ?

14. 
NSG म्हणजे काय ?

15. 
"पवनार आश्रम" कोणत्या जिल्ह्यात आहे ?

16. 
कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

17. 
गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किमी आहे ?

18. 
कोणत्या मूलद्रव्याच्या अणूकेंद्रकात न्यूट्रॉन्स न्यूट्रॉन्स नसतात❓

19. 
खालीलपैकी सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे❓

20. 
लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते❓

21. 
0.2 + 0.02 + 0.002 + 0.000 =❓

22. 

23. 

Leave a Comment