1.
शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा.
2.
'वादातीत' या शब्दाचा अर्थ कोणता ?
3.
'गंगा' नावाचा प्रकार ओळखा ?
4.
बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे __होय.
5.
"काल राजाचा राज्याभिषेक झाला" "राजाचा" या शब्दाची विभक्ती ओळखा ?
6.
‘बोलता-बोलता विचारमालिका तुटल्यास’ कोणते विरामचिन्ह वापरले जाते?
7.
देशी शब्दाचा योग्य तो गट ओळखा
8.
'आसपास' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?
9.
दुधात साखर पडणे- या म्हणीसाठी कोणता अर्थ योग्य आहे?
10.
वेसण घालणे - या म्हणीचा योग्य अर्थ खालील पर्यायांतून लिहा.
11.
'अर्थ नसणे' या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार कोणता ?
12.
पंचारती हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे ?
13.
'चपला' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
14.
गिरी" या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
15.
" क्षमा " या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.