1.
'प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना' अंतर्गत 2025-26 मध्ये किती जिल्ह्यांमध्ये कव्हर केले जाईल?
2.
नीरज चोप्राला कोणत्या कंपनीने आपला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नेमले?
3.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL), आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड (AVNL) आणि इंडिया ऑप्टेल लिमिटेड (IOL) यांना कोणता दर्जा देण्यास मान्यता दिली ?
4.
मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना कोणत्या राज्याने सुरू केली?
5.
टेस्ला कंपनीने नुकतेच आपले पाहिले शोरूम कोठे सुरू केले ?
6.
नुकतेच जागतिक वारसा स्थळात समाविष्ट झालेले 12 किल्ले कोणत्या राज्यातील आहे?
7.
कोणत्या देशाने भारताच्या सहकार्याने हवामान-प्रतिरोधक गहू उपक्रम सुरू केला?
8.
टेस्ला कंपनीने पहिल्यांदा कोणते मॉडेल भारतात लॉन्च केले ?
9.
17 वा नोमॅडिक एलिफंट लष्करी सराव भारत आणि मंगोलिया यांच्यात कोणत्या ठिकाणी पार पडला ?
10.
PadhAI संमेलन 2025 च्या आयोजन कुठे करण्यात आले होते?
11.
सर्वोच्च न्यायालयात एससी / एसटी / ओबीसी वर्गांसाठी पहिल्यांदा आरक्षण लागू करण्यात कोणत्या संस्थेच्या कर्मचार्यांसाठी केले गेले?
12.
आशियाई अथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?
13.
महाराष्ट्रात एकूण किती जागतिक वारसा स्थळे आहेत?
14.
बेंगळुरु सिटी युनिव्हर्सिटीने नाव कोणाच्या नावावरून ठेवण्यास मान्यता दिली आहे ?
15.
भारतात एकूण किती जागतिक वारसा स्थळे आहेत?
16.
कजाकस्तान जागतिक बॉक्सिंग कप स्पर्धा 2025 मध्ये भारताला एकूण किती पदके मिळाली
17.
महाराष्ट्रातील वारसा स्थळे कोणत्या श्रेणी मध्ये येतात ?
18.
महाराष्ट्र सागरी शिखर परिषद 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले ?
19.
सध्या भारताचा परकीय चलन साठा किती डॉलरहूून अधिक झाला आहेे?
20.
DRDO द्वारे स्वदेशी Quantum क्षमतांना चालना देण्यासाठी Quantum टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर कोठे सुरू केले ?