1.
"संयुक्त राष्ट्रभक्ती"ची संकल्पना मांडली..?
2.
भारतातील क्रांतिकारक विचाराचे जनक कोण...?
3.
20 डिसेंबर 1920 रोजी........यांनी नागपूर अधिवेशनात असहकार ठराव मांडला.
4.
लोकमान्य टिळकांच्या हिंदू राष्ट्रवादाला अमान्यता दिली..?
5.
इ.स._____ यावर्षी फिरोजशहा मेहता यांचे निधन झाले.
6.
इ.स. 1924 मध्ये कोलकत्ता शहराचे महापौर कोण बनले. ?
7.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम__या ठिकाणी स्थापन केले....?
8.
खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य ?
9.
"बंगालचे अनभिषिक्त राजा" कोण..?
10.
___यांचा जन्मदिवस भारतात दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो ?
11.
7 नोव्हेंबर या दिवशी..........यांचा शाळा प्रवेश दिन महाराष्ट्रात विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो.
12.
इंडियन असोसिएशन ही संस्था 1876 ला ____यांनी सुरू केली. ?
13.
वर्णनावरून व्यक्ती ओळखा; अ.) "मुंबईचा सिंह" म्हणून ओळख. ब.)1890 च्या राष्ट्रसभेच्या कोलकत्ता येथील सहाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनले.
14.
"द बॉम्बे क्रॉनिकल" हे वृत्तपत्र...?
15.
...........यांना ब्रिटिश पार्लमेंट "Knight Commander" हा किताब दिला.?