history test 3

1. 
काळाराम मंदिर सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला ?

2. 
कोल्हापूर येथील सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष कोण होते ?

3. 
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे कोणाचे अनुयायी होते

4. 
अनंत कान्हेरे यांनी कलेक्टर जॅक्सनची हत्या कोणत्या थेटर मध्ये केली ?

5. 
मित्रमेळा या संघटनेची स्थापना कोठे झाली होती ?

6. 
इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेंस 1857 या पुस्तकाचे लेखक कोण होते?

7. 
इंडियन ओपिनियन या वृत्तपत्राचे लेखक कोण होते ?

8. 
26 डिसेंबर 1920 ला काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीचा ठराव संमत करण्यात आला त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते

9. 
जर देव अस्पृश्यता सहन करत असेल तर मी देव म्हणून अजिबात मान्य करणार नाही हे उद्गार कोणाचे आहेत

10. 
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा टिळकांनी कोठे केली ?

11. 
होमरूल चा नेमका अर्थ काय ?

12. 
_____ यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली

13. 
राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला खालीलपैकी कोण उपस्थित होते

14. 
राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला एकूण ___ प्रतिनिधी उपस्थित होते ?

15. 
पुणे करार कोणत्या दिवशी पार पडला ?

Leave a Comment