1.
महाराष्ट्रातील कागद उद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विस्तारलेला आहे ?
2.
शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे. ?
3.
2011 च्या जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती होती ?
4.
' यु ( U ) आकाराची दरी ' हे खालीलपैकी कोणत्या भौगोलिक घटकाच्या कार्यामुळे निर्माण झालेले भुरूपे आहेत?
5.
पर्वतीय वाऱ्यांना ' चिनुक वारे ' असे कोणत्या विभागास म्हणतात ?
6.
पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे ?
7.
रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय होते?
8.
पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत भारतामध्ये पहिल्यांदा कोणी मांडला ?
9.
आकारमानाबाबत भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते ?
10.
कर्क रेषा कोणत्या राज्या जाते ?
11.
माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर .........पर्वत रांगेत आहे...
12.
खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाची जमिनींशी संबंधित नाही ?
13.
गूजरात राज्यातील गिर अभयारण्य हे ------------- साठी राखीव ठेवण्यात आलेले आहे ?
14.
कोणत्या नदीला 'आसामचे अश्रू' असे म्हणतात ?
15.
नागपूर शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे ?