1.
● महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी म्हणजेच 1960 ला महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग होते ?
2.
● महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत ?
3.
● महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचे जिल्हा कोणता?
4.
● 15 तालुक्यांची संख्या असणारा खालीलपैकी जिल्हा कोणता ?
5.
● 1 मे 1981 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली ?
6.
● महाराष्ट्राची पर्यटन राजधानी _____?
7.
● धोम धरण कोणत्या नदीवर आहे ?
8.
● महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते ?
9.
● कसारा घाट- ________ ?
10.
● कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान कोणता घाट येतो ?
11.
● म्हैसमाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
12.
● गाळणा डोंगर रांग _______?
13.
● पवन ऊर्जा मध्ये देशात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?
14.
● महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस कुठे होतो ?
15.
● कोणती प्रमुख जलसिंचन योजना नांदेड जिल्ह्यात आहे ?