1.
नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे ?
2.
नुकतीच बेस्ट स्मॉल बँक अवॉर्ड 2022 कोणत्या बँकेने जिंकला आहे ?
3.
23 जानेवारी 2023 ला कलवरी श्रेणीची पाचवी पाणबुडी भारतीय नौसेना मध्ये सामील होणार आहे त्याचे नाव काय आहे ?
4.
नुकतेच वर्ल्ड बँकेने कोणत्या देशाला दक्षिण आशियाची सर्वात कमजोर अर्थव्यवस्था असल्याचे घोषित केले आहे ?
5.
LHS 475B या एक्सप्लेनेटचा ( ग्रहाची ) शोध कुणी लावला आहे ?
6.
ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स मध्ये भारताची रँक किती आहे ?
7.
कोणत्या राज्याला ऑनलाईन गेम खेळण्यांमध्ये पहिले स्थान मिळाले आहे ?
8.
शुभनम गिलने कोणत्या देशाविरोधात द्विशतक मारले ?
9.
ग्लोबल 500 रिपोर्ट नुसार जगातील सर्वात मूल्यवान ब्रँड कोण बनला आहे
10.
चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी WEF केंद्र कुठे स्थापन केले जाणार आहे ?
11.
वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये द्विशतक बनवणारा सगळ्यात युवा खेळाडू कोण बनला आहे ?
12.
भारताचा चौथा सर्वाधिक मोठा व्यापारी भागीदार कोणता देश बनला आहे ?
13.
एनडीआरएफ ची स्थापना दिवस कधी साजरा केला जातो ?
14.
नुकतेच पद्मश्री पुरस्कार विजेते नीलमणी फुकण यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?
15.
कोणाला त्यांची आत्मकथा 'ओरनवेशनंथिनते कथा' यासाठी फेडरल बँक लिटरिरी अवॉर्ड 2022 ने सन्मानित केले गेले ?